BAVMC Pune Bharti 2025, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये थेट मुलाखत आयोजित,वेतन :१ लाख रुपये!!!
BAVMC Pune Bharti 2025 : BAVMC Pune Recruitment 2025 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Professor, Associate Professor आणि Assistant Professor हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण २८ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more