MPSC Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये ५१ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,३१,४०० ते ₹ २, १८,२०० /- आजच अर्ज करा!!!

MPSC bharti 2025

MPSC Bharti 2025 : MPSC Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी  भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Professor आणि Assistant Professor हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०५१ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि … Read more