Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2025, महावितरण नागपूर अप्रेंटिस भरती, पात्रता १० वी, ITI.
Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2025 :Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment 2025 महावितरण नागपूर भरती मध्ये अप्रेंटिससाठी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Apprentice हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण १८७ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत आणि संबंधित कार्यालयात कागदपत्र सादर करण्याचे आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी … Read more