RTMNU Bharti 2025, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

RTMNU Bharti 2025

RTMNU Bharti 2025 : RTMNU Recruitment 2025.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी  भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Assistant Professor हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०१ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि … Read more