NHM Pune Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे १०२ रिक्त पदासाठी भरती, १० वी उत्तीर्ण /ANM सुद्धा पात्र!!!
NHM Pune Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Medical Officers, Pediatrician, Staff Nurse आणि ANM हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण १०२ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या … Read more