RRB Group D Bharti 2025:रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 32,000 रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
RRB Group D Bharti 2025: रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत “गट डी” पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 32,000 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 23 जानेवारी 2025 आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. या पदासाठी … Read more