Satara Anganwadi Bharti 2025, सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये “अंगणवाडी मदतनीस आणि सेविका” पदांसाठी भरती आजच अर्ज करा!!!
Satara Anganwadi Bharti 2025 : Satara Anganwadi Recruitment 2025 सातारा अंगणवाडी भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण 24 रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी … Read more