Sindhudurg Anganwadi Bharti 2025, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये विविध ३७२ रिक्त पदासाठी भरती, पात्रता : १२ वी पास आजच अर्ज करा!!!

Sindhudurg Anganwadi Bharti

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 : Sindhudurg Recruitment Bharti 2025. सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण 371 रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी … Read more