Mahavitaran Nashik Bharti 2025, महावितरण नाशिक भरती, १० वी उत्तीर्ण आणि ITI खास सांधी, आजच अर्ज करा!!!
Mahavitaran Nashik Bharti 2025 : MahaDiscom Nashik Apprentice Recruitment 2025 महावितरण नाशिक भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Apprentice Electrician / Wireman हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण २८६ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन, आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले … Read more