Ahilyanagar Anganwadi Bharti 2025, अहील्यानगर अंगणवाडी मध्ये रिक्त पदासाठी भरती, पात्रता १२ उत्तीर्ण, आजच अर्ज करा
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 :-Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025 अहिल्यानगर अंगणवाडी भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ११ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे … Read more