CIRCOT Mumbai Bharti 2025, केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ३०,००० , आजच अर्ज करा!!!
CIRCOT Mumbai Bharti 2025 : CIRCOT Mumbai Recruitment 2025 केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने Young Professional – І हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०१ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more