City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025, CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती.

City and Industrial Development Corporation of Maharashtra CIDCO Bharati 2025 | Sarkari Warta

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 :- CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण ०२९ रिक्त जागा आहे, त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती मध्ये सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य),क्षेत्राधिकारी (सामान्य) या दोन पदासाठी एकूण २९ रिक्त जागा आहे, या करिता Graduation, … Read more