CRPF Bharti 2025, सीआरपीएफ कॅम्पस नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

CRPF Bharti 2025

CRPF Bharti 2025 : सीआरपीएफ कॅम्पस नागपूर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी  भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये  Headmistress, Teacher, Aaya आणि Gardener / Peon हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०१३ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे,, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, आणि अर्ज करताना भरतीच्या … Read more