Data Entry Operator Bharti 2024, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत डेटा ऑपरेटर भरती

Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 :- जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण मार्फत Data Entery Operator या पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या पदासाठी एकूण ०२ रिक्त जागा आहे, त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे, या नोकरीचा ११ महिन्यांचा करार राहील, तरी पात्र … Read more