Food Corporation India Bharti 2024, एकूण ३३,५६६ पदाची भरती जाहीर
Food Corporation India Bharti 2024 :- भारतीय खाद्य निगम (FCI) ने श्रेणी २ आणि ३ साठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ३३, ५६६ रिक्त पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे, तरी आँनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मागवितले आहे, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारानी अंतिम … Read more