Gadhinglaj NagarParishad Bharti 2025, गडहिंग्लज नगर परिषद मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४५,००० , आजच अर्ज करा!!!
Gadhinglaj NagarParishad Bharti 2025: गडहिंग्लज नगर परिषद मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने city Coordinator हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०१ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि … Read more