General Hospital Nagpur Bharti 2025, सर्वोपचार रुग्णालय नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹२१,०००/- ते ₹ ४०,०००/- आजच अर्ज करा!!!

General Hospital Nagpur Bharti 2025

General Hospital Nagpur Bharti 2025 : General Hospital Nagpur Recruitment 2025 सर्वोपचार रुग्णालय नागपूर भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Blood Bank Lab Technician आणि Blood Bank Counselor हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०८ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more