HPCL Mumbai Bharti 2025, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार २,६०,००० आजच अर्ज करा!!!
HPCL Mumbai Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत देशातील मुख्य तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे, या कंपनी मध्ये पेट्रोलियम पदार्थाचे शुद्धीकरण आणि वितरण करते, HPCL चे मुख्यालय मुंबई इथे आहे. HPCL मध्ये Senior Manager/ Chief Manager- Company Secretary ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये एकूण ०१ हे पद … Read more