IBPS SO Bharti 2025: बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत एकूण 1007 रिक्त जागांची भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया…अधिक माहिती पहा.

IBPS SO Bharti 2025

IBPS SO Bharti 2025: IBPS SO Recruitment 2025.बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत “कृषी क्षेत्र अधिकारी (एएफओ), एचआर/कार्मिक, आयटी अधिकारी, कायदा अधिकारी, विपणन, राजभाषा” या पदाच्या भरती जाहीर झाली आहे. या पदांच्या एकूण 1007 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवाराने नोंदणी करून पासवर्ड आणि आयडी … Read more