Maharashtra Metro Rail Corporation Ltd Bharti 2025, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ५०,००० ते ₹ २,८०,००० आजच अर्ज करा!!!
MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LTD Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे महाराष्ट्र सरकारने स्थापना केलेली कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या ५०:५० संयुक्त उपक्रम आहे, मुंबई सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेट्रो उभारण्याचे काम ही कंपनी करते, महा मेट्रो चे मुख्यालय नागपूर येथे आहे. Maha Metro मध्ये ०६ विविध रिक्त पदासाठी भरण्यासाठी भरती … Read more