Mahanirmiti Technician Bharti 2025: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पद भरतीसाठी मुदतवाढ जाहीर!!!
Mahanirmiti Technician Bharti 2025: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 होती पण या तारखेमध्ये मुदतवाढ झाली आहे. आता 10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more