Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025: महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने (MSBB) 2025 मध्ये तांत्रिक अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि वर्गीकरण सल्लागार पदांसाठी भरती जाहीर!
Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025:: Maharashtra State Biodiversity Board Recruitment 2025 महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने (MSBB) 2025 मध्ये तांत्रिक अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि वर्गीकरण सल्लागार या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 3 पदे भरण्यासाठी ही भरती होणार आहे. ही भरती तात्पुरती 11 महिन्याच्या करार तत्त्वावर होणार आहे. या तिन्ही पदांसाठी रिटायर्ड ऑफिसर हवे आहेत … Read more