Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025, महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये ०७ रिक्त जागासाठी भरती.
Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 : महिला व बाल विकास विभाग, पुणे भरती २०२५. महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये अध्यक्ष आणि सदस्य ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ०७ रिक्त जागा आहे, या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. वरील पदासाठी पात्र … Read more