MNS Bank Latur Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर!

MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक,I.T. अधिकारी, हिशोबनीस, लिपिक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता maharashtranagaribank@gmail.com हा आहे. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी मा. अध्यक्ष … Read more