NADT Nagpur Bharti 2025, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पात्रता १० वी उत्तीर्ण, पगार ₹३५,०००, आजच अर्ज करा!!!
NADT Nagpur Bharti 2025: NADT Nagpur Recruitment 2025 राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी नागपूर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, ही संस्था केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते, या भरती मध्ये Airport Liaison Officer हे पद भरले जाणार आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे … Read more