National Health Mission Palghar Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर मध्ये विविध पदासाठी थेट मुलाखत आयोजित.
National Health Mission Palghar Bharti 2025 : NHM Palghar Recruitment 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये विविध पदासाठी थेट मुलाखत आयोजित केली आहे, या मध्ये Cardiologist, Peadiatrician, Anesthetists, Gynaecologist / Obstetrician / Specialist OBGY, Physician आणि Psychiatrist या पदासाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर … Read more