Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025, नवी मुंबई महानरपालिकेमध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 :Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Staff Nurse (Male & Female) हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ४७ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले … Read more