RRB ALP Bharti 2025, भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या ९९७० रिक्त जागांसाठी भरती, पगार ₹ १९,९००, पात्रता 10वी उत्तीर्ण आजच अर्ज करा!!!
RRB ALP Bharti 2025 :RRB ALP Recruitment 2025 भारतीय रेल्वे मध्ये रिक्त पदासाठी भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, ही नोकरी केंद्र सरकारच्या Ministry of Railways अंतर्गत येते, या भरती मध्ये Assistant loco Pilot हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ९९७० रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more