Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरती जाहीर! आजच Apply करा.
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी … Read more
अधिक वाचा