Union Bank of India Bharti 2025, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025 :Union Bank of India Recruitment 2025. युनियन बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Assistant Manager Credit आणि Assistant Manager IT हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ५०० रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more