Yantra India Limited Nagpur Bharati 2024, यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती सुरू.
Yantra India Limited Nagpur Bharati 2024 :- यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये CSR Consultant हे पद भरले जाणार आहे, एकूण रिक्त जागा ०१ आहे त्या करिता भरती आयोजित केली आहे. Graduation, Post Graduation झालेल्या उमेदवारासाठी ही भरती आहे, सोबतच ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, … Read more