राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदानावर लोखंडी तार कुंपण योजनेचा लाभ : Tar Kumpan Anudan Yojana 2024

Tar Kumpan Anudan Yojana 2024 : सर्व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्याची बातमी ती म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदानावर ती लोखंडी तार कुंपण योजना आता सर्व शेतकऱ्यांना तार कुंपण बांधण्यासाठी अनुदान देणार आहे .जे लोक या अनुदानासाठी अर्ज प्राप्त करतील प्रत्येक अर्जदारांसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याला योजनेमार्फत अनुदान वाटप करण्यात येणार आहे आपल्या शेतातील पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण व्हावे .तसेच त्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांचे संरक्षण टिकून राहावे यासाठी हा निर्णय शेतीसाठी राज्य सरकारने घेतलेला .

Untitled 2024 08 12T125839.456 1

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हा लाभ मिळावा व त्यांना आर्थिक मदत व्हावी दृष्टिकोनाने राज्य सरकार हे अनुदान योजना चालू करत आहे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी गोष्ट ठरणार आहे अनुदाना वरती कर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्याला तार कंपनीने वाटप करून जानेवारी चे केलेला आहे अशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना मुख्यता राबवली जात आहे

Tar Kumpan Anudan Yojana 2024 : तार कुंपण योजनेबद्दल थोडक्यात माहिती…

  • ज्या शेतकऱ्यांचे एक किंवा दोन हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 90% अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत त्याला आपल्या शेतामध्ये तार कुंपण बसवण्यासाठी हा लाभ 90 टक्के इतका मिळू शकतो.
  • तसेच ज्या शेतकऱ्यांचे दोन किंवा तीन हेक्टर क्षेत्र असेल त्याला 60% अनुदान आपल्या शेतामध्ये तार कुंपण बसवण्यासाठी दिले जाते.
  • ज्या शेतकऱ्याकडे पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्याला आपल्या शेतामध्ये कुंपण बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिले जाते .
  • तीन ते चार हेक्टर क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना 50% अनुदान आपल्या शेतात तार कुंपण बसवण्यासाठी दिले जाते.
  • अशाप्रकारे तार कुंपण बसवण्यासाठी विभागलेले चार भागांमध्ये आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जातो आपण नोंदवलेले हेक्टरी प्रमाणानुसार ज्या त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ अर्ज मिळाल्यानंतर भेटतो .

click here

नवनवीन update साठी :: Click Here

योजनेचे नाव तार कुंपण अनुदान योजना
कोणा द्वारे राबवण्यात येते राज्य सरकार
अनुदान दिले जाते 90%
योजनेचा उद्देश प्राण्यांपासून शेताचे संरक्षण करणे

Tar Kumpan Anudan Yojana 2024 : तार कुंपण योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?

राज्यात राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी योजना करत आहे .तार कंपनी योजना सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतात तार कुंपण बसवण्यासाठी लोखंडी तार कुंपण करण्यासाठी 90% अनुदानावर योजना देते .मुख्य हेतू राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांच्या डोंगराळ भागात एखाद्या उंच डोंगरावर कशी आहेत वन्य प्राण्यांचे जास्त प्रमाण निवासस्थान असते .उपसचिव काही भागातील लोकांच्या शेत जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या या प्राण्यांचा धोका असतो. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी लोखंडी तारीख कुंपण योजना सुरू केली.

तार कुंपण योजनेचे फायदे काय आहेत ?

आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांचे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी नुकसान करू शकतात .रात्रीच्या वेळी हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी लोखंडी तार कुंपण गरजेचे असते .शेतकऱ्यांच्या शेताची बचत व्हावी .आणि हवे यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे .तसेच आपल्या शेतातील कोणत्याही प्रकारे शेताची हानी होऊ शकते म्हणूनच ही योजना राबवलेली आहे .शेतातील ही हानी थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे .रात्रीचे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी लोखंडी तार कुंपण करणे अतिशय महत्त्वाचे असते किंवा गरजेचे असते शेतकऱ्यांच्या शेताची बचत व्हावी .Tar Kumpan Anudan Yojana 2024

Tar Kumpan Anudan Yojana 2024 : आणि जनावरांना देखील कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये. यासाठी योजना राज्य सरकारने सुरू केलेले आहे .राज्यातील शेतकऱ्यांना तार कुंपण शक्य नसते त्यामुळे शेतकरी आपल्या शेताचे संरक्षण करू शकत नाहीत .आणि वन्यजीव रात्रीच्या वेळी त्यांच्या पिकाचे मोठ्या काम करतात आणि वन्यजीव त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई देखील दिली जात नाही .भरपाई देण्यापेक्षा अगोदरच त्या नुकसानाची सोय करून देण्यासाठी राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे. आपल्या क्षेत्राच्या आधारे आपल्या अनुदानाचा लाभ दिला जातो .

तार कुंपण अनुदान योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • तार कुंपणयोजना ही डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कमी पैशात आपल्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या शेताचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होऊ शकते.
  • त्याचे शेतात होणारे आर्थिक नुकसान वाचते.
  • जर शेतकऱ्याने आपल्या शेतात शेती भोवती लोखंडी तार कुंपण केले तर त्याच्या पिकाचे 100% नुकसान होण्यापासून वाचते तसेच एक शेतकरी सरासरी त्याच्या एक हेक्टर क्षेत्रातील अर्ज केला तर 90 टक्के अनुदानावर आपल्या शेतात लोखंडी तावर बसून घेऊ शकतो.Tar Kumpan Anudan Yojana 2024

Tar Kumpan Anudan Yojana 2024

तार कुंपण योजनेसाठी शेतकऱ्याला कोणत्या अटी व शर्ती लागू आहेत ?

  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ आहे अशा शेतकऱ्यांना सदर जागेवर अतिक्रमण नसावे तसेच तेथील जागा त्या शेतकऱ्याची स्वतःची असावी.Tar Kumpan Anudan Yojana 2024
  • शेतकऱ्यांनी निवडलेली क्षेत्र हे वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग नसावे म्हणजे त्यांनी ज्या क्षेत्रासाठी अर्ज केलेला आहे ते क्षेत्र आपल्या नावावर ती असावे तेथे वने प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणे नसावे.
  • एक हेक्टर क्षेत्रातील योजनेअंतर्गत क्विंटल काटेरी सोबतच खांब हे 90% अनुदानावर दिले जाते.

महाराष्ट्र क्रीडा विभाग अंतर्गत सरकारी नोकरीची संधी , पहा काय आहे पात्रता

तार कुंपण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • सातबारा आणि आठ अ चा उतारा
  • जात प्रमाणपत्र
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • हमीपत्र
  • ग्रामपंचायत चा दाखला
  • समितीचा ठराव

तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला ऑनलाईन वरती जाऊन कागदपत्रे अपलोड करा आहेत. अर्ज करणे अतिशय गरजेचे आहे. तसेच अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी माहिती परत एकदा तपासावी शेतकरी किती हेक्टर क्षेत्रातील अर्ज करत आहे .ते स्पष्टपणे दर्शवणे अतिशय गरजेचे आहे .या योजनेअंतर्गत जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्याला पिकांचे होणारे नुकसान 100% वाचू शकते तसेच निर्णयात शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात कुंपण बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वन्य प्राण्यांचे शेतीमध्ये नुकसान हानी होणार नाही.Tar Kumpan Anudan Yojana 2024

तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Tar Kumpan Anudan Yojana 2024 : तार कंपनी योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो .ज्या शेतकऱ्याला हा अर्ज करायचा आहे. तो शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील तो अर्ज सादर करू शकतो .परंतु सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले .नसल्यामुळे लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीचे अर्ज येईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता .तसेच पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा तेथील अधिकारी तुम्हाला तार्कुमपणे बद्दल संपूर्ण माहिती सांगतील तसेच कागदपत्रे कोणती लागतील .या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा पंचायत समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील.Tar Kumpan Anudan Yojana 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयावर क्लिक करा

FAQ :


तार कुंपण अनुदान योजनेसाठी किती अनुदान दिले जाते ?

तार कुंपण अनुदान योजनेसाठी 90% अनुदान दिले जाते.

तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी लागते?

तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी लागते.

तार कुंपण अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत ?

तार कुंपण अनुदान योजनेसाठी लाभार्थी हे भारतातील शेतकरी आहेत.

Leave a Comment