Tata Institute of Social Sciences Bharti 2024, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती २०२४, सरकारी नोकरीची संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 :TISS Mumbai Bharti 2025: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)मुंबई मध्ये Senior Research Officer या पदाच्या भरती साठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, त्यासाठी आँनलाईन पद्धतीने इमेल आयडी वर अर्ज मागविण्यात आले आहे.

ही नोकरी एक वर्षाचा कालावधी साठी आहे, पण भविष्यातील गरजे नुसार वाढवला जाऊ शकतो, या पदासाठी Master Degree आणि ३ ते ५ वर्षाचा अनुभव पाहिजे, तसेच ज्या उमेदवारांनी PhD पूर्ण झालेली आहे त्यांना प्राध्यान्य देण्यात येईल.

तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले आँनलाईन अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, या भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि अर्ज पाठविण्याची ईमेल आयडी दिलेली आहे, भरतीची जाहिरात देखील खाली दिलेली आहे.

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 :-

भरती विभागटाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई. Tata Institute of Social Sciences
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावSenior Research Officer
शैक्षणिक पात्रताMasters degree + experience.
वेतनश्रेणी₹ ७०,००० /-
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
अधिकृत वेबसाइटhttp://www.tiss.edu/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Senior Research OfficerPublic Health, Development Study, Social Work, Mental Health मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून Master Dgree.
PhD Candidate प्राध्यान्य.

३-५ वर्षाचा अनुभव

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 वेतश्रेणी / Salary :-

पदाचे नाव वेतनश्रेणी
Senior Research Officer₹ ७०,०००/- प्रती महिना

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक ०१९ पदासाठी भरती

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 नोकरीचा कालावधी / Job Duration :-

🔹 १ वर्ष. (प्रकल्प आवश्यकता आणि कार्यप्रदर्शनावर आधारित नोकरीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो)
Tata Institute of Social Sciences Bharti 2024
Tata Institute of Social Sciences Bharti 2024

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली ईमेल आयडी दिलेली आहे तिथे अर्ज पाठवायचा आहे.
🔹अंतिम तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-

🔹 Interview द्वारे निवड केली जाईल

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹 नोकरीचे ठिकाण मुंबई
Tata Institute of Social Sciences Bharti 2024
Tata Institute of Social Sciences Bharti 2024

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रकिया सुरूवात १६ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२४
मुलाखतीची तारीखजानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात

Tata Institute of Social Sciences Bharati 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरातईथे क्लिक करा
📨 Email ID gemmsresearch@gmail.com
🌐 अधिकृत वेबसाईट http://www.tiss.edu/

Tata Institute of Social Sciences Bharati 2024 Interview :-

Interview ची तारीखजानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात
Mode of InterviewOnline

Tata Institute of Social Sciences Bharti 2024 महत्त्वाच्या सूचना / Important Links :-

🔹 उमेदवाराने CV सोबत Writings Sample Published झालेले पाठवणे आवश्यक आहे.
🔹उमेदवारांनी Subjet line मध्ये पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
🔹पात्र आणि निवडलेल्या उमेदवारांना आँनलाईन interview ची तारीख आणि वेळे बद्दल सूचित केले जाईल.

New India Assurance Co Ltd Bharti 2025, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये ५०० पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment