Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध जागांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 :- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Senior Research Associate – Research & STP, Research Manager आणि School Facilitators या पदासाठी भरती करण्यात येत आहे.

या भरती मध्ये एकूण १० रिक्त पदे आहे, यासाठी post Graduation आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा, अर्ज करण्यासाठी आँनलाईन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.

भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

भरतीला अर्ज करण्या अगोदर भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024

भरती विभागटाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई.
Tata Institute of Social Sciences Mumbai
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government )
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा०१०
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची अंतिमआँनलाईन ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttp://www.tiss.edu/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Senior Research Associate – Research & STP०३
Research Manager०३
School Facilitators०४
एकूण०१०

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025, CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती.

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावEducation Qualification
Senior Research Associate – Research & STPPost Graduation
अनुभव
Research ManagerPost Graduation
अनुभव
School FacilitatorsPost Graduation
अनुभव

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतश्रेणी
Senior Research Associate – Research & STP₹ ६०,०००/- ते
₹ ७०,०००/-
Research Manager₹ ६०,०००/- ते
₹ ७०,०००/-
School Facilitators₹ १४,०००/- ते
₹ १५,०००/-
Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024
Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Google Form लिंकवर क्लिक करा.
🔹Google Form भरा आणि Screenshot काढा.
🔹 Screenshot खाली दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवा.

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025, CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती.

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.
Tata Institute of Social Sciences Bharti 2024
Tata Institute of Social Sciences Bharti 2024

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Senior Research Associate – Research & STPमुंबई / Work From Home
Research Managerमुंबई / Work From Home
School Facilitatorsमुंबई

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharati 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१८ डिसेंबर २०२२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर २०२४

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 Google Formईथे क्लिक करा
📨अर्ज करण्याची ईमेल आयडी cete.recruitment@tiss.edu
🌐 अधिकृत वेबसाईट http://www.tiss.edu/

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी

🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी :- cete.recruitment@tiss.edu

Tata Institute of Social Sciences Bharti 2024, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती २०२४, सरकारी नोकरीची संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment