Tata Memorial Center Mumbai Bharti 2025 :Tata Memorial Center Mumbai Recruitment 2025 टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Psychologist हे पद भरले जाणार आहे.
वरील पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Tata Memorial Center Mumbai Recruitment 2025 has organized a recruitment process to fill vacant positions, in which the position of Psychologist will be filled.
Direct interviews have been arranged for the above position. Eligible candidates should be present on time for the interview with their educational documents, and it is necessary to review the recruitment advertisement while applying.
The interview date, time and venue are given below, more information about recruitment is given below.
Tata Memorial Center Mumbai Bharti 2025 Notification