Tata Memorial Centre Bharti 2025: Tata Memorial Centre Recruitment 2025.टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत चाचणी समन्वयक या पदाची भरती जाहीर झाली आहे. यासाठी एकूण 01 रिक्त जागा भरायची आहे. या पदाची भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठी पूर्ववत कोणतीही अर्ज प्रक्रिया करायची नाही. पण उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे.
मुलाखतीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी 10:00 ते 11:00 या वेळेत नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारालाच मुलाखत देता येईल. तसेच उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी येताना आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स कॉपी घेऊन येणे आवश्यक आहे.
मानव संसाधन विकास विभाग (प्रकल्प कार्यालय) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ हा मुलाखतीचा पत्ता आहे. उमेदवाराने वेळेत या ठिकाणी पोहचून नोंदणी करावी. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Tata Memorial Centre Recruitment 2025
Tata Memorial Centre (TMC) Mumbai has announced the recruitment of the post of Test Coordinator. A total of 01 vacancies are to be filled for this. The recruitment for this post will be done through direct interview. No prior application process is required for this. But the candidate must have experience.
After going for the interview, one should register at the place between 10:00 to 11:00 am. Only the registered candidate can be given the interview. Also, the candidate must bring original copies and xerox copies of all the necessary documents while coming for the interview.
Human Resource Development Department (Project Office) Tata Memorial Hospital, Service Block Building, 4th Floor, Dr. E. Borges Marg, Parel, Mumbai – 400012 is the interview address. The candidate should reach this place on time and register. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
Tata Memorial Centre Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – चाचणी समन्वयक
एकूण जागा – ०१
पदाचे नाव | चाचणी समन्वयक |
शैक्षणिक पात्रता | Msc |
वयोमर्यादा | 35 ते 40 वर्षे |
अनुभव | आवश्यक |
वेतन | रु. 27,000/- ते रु. 67,000/- दरमहा |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
महत्त्वाच्या तारीख | 21 एप्रिल 2025 |

Tata Memorial Centre Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- संशोधन प्रोटोकॉल नुसार ट्रायलची अंमलबजावणी करणे.
- सहभागी रुग्णांची निवड, स्क्रीनिंग, आणि रजिस्ट्रेशन करणे.
- इन्स्टिट्यूशनल इथिक्स कमिटी (IEC) साठी कागदपत्रे तयार करणे आणि वेळेत सबमिट करणे.
- डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, आणि इतर रिसर्च टीमसोबत काम करणे.
- प्रगती अहवाल तयार करणे आणि स्पॉन्सर/PI ला प्रेसेंटेशन देणे.
- डेटा एन्ट्री, डेटा क्लीनिंग आणि मॉनिटरिंगमध्ये साहाय्य करणे.
Tata Memorial Centre Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (Pharm, Life Sciences, Biotech, Zoology, Botany, etc.).आवश्यक
Tata Memorial Centre Bharti 2025: वयोमर्यादा
- 35 ते 40 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
Tata Memorial Centre Bharti 2025: अनुभव
- अनुभव आवश्यक
- किमान १ वर्षाचा क्लिनिकल ट्रायल / रिसर्च कोऑर्डिनेटरचा अनुभव आवश्यक आहे,
Tata Memorial Centre Bharti 2025: वेतन
- रु. 27,000/- ते रु. 67,000/- दरमहा
Tata Memorial Centre Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, परळ, मुंबई
Tata Memorial Centre Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी पूर्ववत कोणतीही अर्ज प्रक्रिया नाही आहे.
- पात्र व इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी.
- 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:00 ते 11:00 पर्यत HRD विभाग (प्रकल्प कार्यालय), टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, ४ था मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 40001 या ठिकाणी जाणून नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतरच मुलाखतीस पात्र ठरवले जाईल. त्यासाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीच्या दिवशी बायोडाटा, पासपोर्ट आकाराचा फोटो, PAN कार्ड, आधार कार्ड, मूळ प्रमाणपत्रे आणि प्रमाणित प्रती सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
Tata Memorial Centre Bharti 2025: मुलाखतीचा पत्ता
मानव संसाधन विकास विभाग (प्रकल्प कार्यालय) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२
Tata Memorial Centre Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो
- बायोडाटा (Resume)
- पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र (M.Pharm, Life Sciences, Biotech, Zoology, Botany इ.)
- अनुभव प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- NOC प्रमाणपत्र
Tata Memorial Centre Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांची संख्या जास्त असल्यात पहिला MCQ टाईप परीक्षा घेतली जाईल त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाईल.
- मुलाखतीला येताना आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व झेरॉक्स कॉपी घेऊन येणे.
- अपूर्ण कागदपत्रे किंवा वेळेत नोंदणी न करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस परवानगी दिली जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल.
Tata Memorial Centre Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- मुलाखतीची तारीख – 21 एप्रिल 2025
- नोंदणी करण्याची वेळ – सकाळी 10:00 ते 11:00
Tata Memorial Centre Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
