भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; पहा काय आहे पात्रता : Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत धार्मिक शिक्षक पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरीत अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने दिनांक 13 नोव्हेंबर 2024 अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

Territorial Army Bharti 2024

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख किती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Territorial Army Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : धार्मिक शिक्षक (पंडित )

उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा : 18 ते 42 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅनॉट रोड देवळाली 422401 तालुका व जिल्हा नाशिक महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 13 नोव्हेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Territorial Army Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Territorial Army Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Territorial Army Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर 

Leave a Comment