THDC Bharti 2025 : THDC अंतर्गत 100 रिक्त पदांची भरती जाहीर. आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

THDC Bharti 2025 : THDC(टिहरी हाइड्रो डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) इंडिया लिमिटेड अंतर्गत “पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ, ITI ट्रेड शिकाऊ” पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाणार आहे. आवश्यक वाटल्यास मुलाखत घेतली जाईल. उमेदवार अनुभवी असाव अशी अट नाही. त्यामुळे नवोदितांना सुवर्णसंधी आहे. उमेदवार उत्तराखंड राज्याचा असल्यास डोमेसाइल अपलोड करणे बंधनकारक आहे.

अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 डिसेंबर 2024 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

THDC Bharti 2025 : इतर माहिती


एकूण जागा – 100 जागा
पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ, ITI ट्रेड शिकाऊ

पदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
पदवीधर शिकाऊ35BE/B.Tech किंवा पदवी (Graduation)18 ते 30 वर्षे
तंत्रज्ञ शिकाऊ35डिप्लोमा18 ते 30 वर्षे
ITI ट्रेड शिकाऊ3010वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI ट्रेडमध्ये प्रवेश18 ते 30 वर्षे

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

THDC Recruitment 2025 : वयोमर्यादा


18 – 30 वर्षे

THDC Bharti 2025 : शैक्षणिक पात्रता

पदवीधर शिकाऊ – BE/ B.Tech, Graduation
तंत्रज्ञ शिकाऊ – Diploma
ITI ट्रेड शिकाऊ- 10th, ITI

THDC Bharti 2025 : वेतन

पदाचे नाववेतन
पदवीधर शिकाऊ9,000/-
तंत्रज्ञ शिकाऊ8,000/-
ITI ट्रेड शिकाऊ7,000/-

THDC Recruitment 2025 : अनुभव

आवश्यक नाही.

THDC Bharti 2025
THDC Bharti 2025

THDC Recruitment 2025 : नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

THDC Bharti 2025 : अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

THDC Bharti 2025 : निवड प्रक्रिया


उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाईल.
आवश्यक असल्यास, मुलाखत घेण्यात येईल.

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १०० रिक्त जागांसाठी भरती जाहीर.

THDC Recruitment 2025 : आवश्यक कागदपत्रे

  • SSC/ दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • प्रकल्प बाधित कुटुंब/ प्रकल्प बाधित क्षेत्राचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड (अनिवार्य)
  • केवळ उत्तराखंड राज्याचे अधिवास प्रमाणपत्र

THDC Recruitment 2025
THDC Recruitment 2025

THDC Bharti 2025 : महत्त्वाच्या तारीख


अर्ज करण्यास सुरुवात झालेली तारीख – 20 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025


THDC Bharti 2025 : महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात (पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ)इथे क्लिक करा
📑 PDF जाहिरात (ITI ट्रेड शिकाऊ)इथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.thdc.co.in/

Maharashtra Public Service Commission MPSC Medical Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १०० रिक्त जागांसाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment