THDC Bharti 2025: THDC Recruitment 2025 .THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाची 01 रिक्त जागा भरायची आहे. उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर काही बदल करता येणार नाहीत त्यामुळे नीट तपासून अर्ज सबमिट करावा. शेवटच्या तारखेनंतर आलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज भरल्यानंतर निवड प्रक्रिया होईपर्यंत ऑनलाईन प्रिंट काढून ठेवावी.
मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन येणे आवश्यक आहे. फॉर्म मधील माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास केव्हाही निवड रद्द केली जाऊ शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. सामान्य / OBC/ EWS उमेदवारांसाठी रु. 600/- एवढे अर्ज शुल्क आहे. SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
THDC Recruitment 2025
.THDC India Limited has announced the recruitment of General Manager post. 01 vacancy is to be filled for this post. Candidate must have experience. Selection for this will be done through interview. Eligible candidates will be called for interview after checking the received applications. Application has to be done online.
All the required documents must be scanned and uploaded in Pdf format along with the application. No changes can be made once the form is submitted, so check the application carefully and submit it. Applications received after the last date will not be accepted. After filling the application, the online printout should be taken out until the selection process is completed.
The candidate must bring the original copy of all the required documents while coming for the interview. If the information in the form is found to be incorrect or false, the selection can be canceled at any time.
The last date for applying is 30 April 2025. For General / OBC / EWS candidates, there is an application fee of Rs. 600/-. There is no application fee for SC / ST / PWD candidates. Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully and apply.
THDC Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – महाव्यवस्थापक
एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाव | महाव्यवस्थापक |
शैक्षणिक पात्रता | BE/B.Tech |
अनुभव | आवश्यक |
अर्ज शुल्क | सामान्य / OBC/ EWS उमेदवारांसाठी – रु. 600/- (SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2025 |
THDC Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- जलविद्युत प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करणे.
- प्रकल्पाच्या कार्यक्षमतेसाठी नियमित देखभाल व तांत्रिक सुधारणांची अंमलबजावणी करणे.
- विद्युत, यांत्रिक आणि स्थापत्य घटकांचे परीक्षण व विश्लेषण करणे.
- प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक नियोजन आणि खर्च नियंत्रण करणे.

THDC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड मधून BE/B.Tech पूर्ण केलेले असावे पुढील शाखांपैकी कुठल्याही एका शाखेत विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering), यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering), स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electrical & Electronics Engineering), साधन व नियंत्रण अभियांत्रिकी (Instrumentation & Control Engineering), इलेक्ट्रॉनिक्स व साधन अभियांत्रिकी (Electronics & Instrumentation Engineering)
THDC Bharti 2025: वयोमर्यादा
- सामान्य उमेदवारांसाठी – 55 वर्षे
SC/ST उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे सवलत
OBC (NCL) उमेदवारांसाठी वयात 3 वर्षे सवलत
PwBD-General/EWS उमेदवारांसाठी वयात 10 वर्षे सवलत
PwBD-OBC (NCL) उमेदवारांसाठी वयात 13 वर्षे सवलत
PwBD-SC/ST उमेदवारांसाठी वयात 15 वर्षे सवलत
THDC Bharti 2025: अनुभव
- उमेदवारास जलविद्युत विकासाशी संबंधित क्षेत्रात किमान 12 वर्षे किंवा 500 मेगावॅट किंवा अधिक क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी आणि देखभाल यांमधील किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक
नवनवीन update साठी :: Click Here
THDC Bharti 2025: वेतन
- दरमहा रु.1,20,000 ते रु. 2,80,000
THDC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
- सामान्य / OBC/ EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- SC/ST/OBC (NCL)/EWS/PwBDs उमेदवारांनी वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाहीत. त्यामुळे चेक करूनच अर्ज सबमिट करावा.
- अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन प्रिंट काढून ठेवावी.
- शेवटच्या तारखेनंतर अर्ज केल्यास ग्राह्य धरला जाणार नाही.
THDC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे
- जन्म प्रमाणपत्र
- वेतन प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- NOC प्रमाणपत्र (No Objection Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक असल्यास.
THDC Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य / OBC/ EWS उमेदवारांसाठी – रु. 600/-
- SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी – अर्ज शुल्क नाही
THDC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
THDC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 2 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2025
THDC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत “या” 94 रिक्त जागांसाठी भरती जाहीर!
