TISS Mumbai Bharti 2025: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत भरती जाहीर! सविस्तर माहिती वाचून अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

TISS Mumbai Bharti 2025: TISS Mumbai Recruitment 2025.टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई भरती अंतर्गत “कार्यक्रम व्यवस्थापक” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायची आहे. त्यासाठी Google Form द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.

उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. उमेदवाराने शैक्षणिक पात्रता आणि वैयक्तिक माहिती विचारल्याप्रमाणे माहिती द्यावी.
आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल. त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीला येताना उमेदवाराने मूळ आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

TISS Mumbai Recruitment 2025.

Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai has announced the recruitment for the post of “Program Manager”. A total of 01 vacancies are to be filled for this post. For this, online application has to be made through Google Form. Required documents should be scanned and uploaded in pdf format along with the application.

The candidate should provide all the information in the application form correctly and accurately. The candidate should provide the educational qualification and personal information as asked.
The eligible candidates will be shortlisted after examining the applications received. Those candidates will be called for interview. While appearing for the interview, the candidate must bring the original required documents.

The last date for application is 10 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

TISS Mumbai Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – कार्यक्रम व्यवस्थापक
  • एकूण जागा – 1 जागा
कार्यक्रम व्यवस्थापक1 जागा
शैक्षणिक पात्रताPostgraduate in Social Work.
वयोमर्यादा30 वर्षे
अनुभव५ वर्षांचा अनुभव
वेतनदरमहा रु. 50,000 /-
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज प्रक्रियाGoogle form द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2025

Tata Institute of Social Sciences Bharti 2024
Tata Institute of Social Sciences Bharti 2025

TISS Mumbai Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • संस्थेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत वार्षिक नियोजन, अर्थसंकल्प, प्रकल्पांचे निरीक्षण व अहवाल तयार करणे.
  • क्षेत्रीय कर्मचारी व भागीदारांना किशोर न्याय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन देणे.
  • कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, जनजागृती कार्यक्रम, परिषदांचे आयोजन करणे.
  • संस्था, न्यायसंस्था, सामाजिक सेवा, कायदेशीर व्यावसायिक, निधी संस्थांशी समन्वय साधणे.
  • संशोधन व दस्तऐवजीकरण तयार करणे.
  • धोरणात्मक पातळीवरील काम व प्रचार करणे
  • प्रकल्प प्रस्ताव, वार्षिक व त्रैमासिक अहवाल, संशोधन लेख तयार करणे.
  • संस्थेने दिलेली इतर कामे पार पाडणे.

TISS Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • सामाजिक कार्य या विषयात पदव्युत्तर पदवी असावी.
  • MS Word, Excel, PowerPoint आणि Canva यामधील सक्षमता आवश्यक.
  • संशोधनाचा अनुभव.
  • प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य.

TISS Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे

TISS Mumbai Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास बालसंरक्षण क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
  • मराठी, हिंदी भाषेचे वाचन व लेखन आवश्यक.

TISS Mumbai Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 50,000 /-

TISS Mumbai Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

TISS Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • ही भरती तात्पुरती स्वरूपाची आहे.
  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी दिलेल्या Google Form लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरावा.
  • त्यामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती विचारल्याप्रमाणे भरावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

TISS Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • पदवी व पदव्युत्तर पदवीची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड / PAN कार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र (कोणतेही एक)
  • पत्त्याचा पुरावा
  • CV / Resume
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • भाषेचे प्रमाणपत्र, संगणक कोर्स प्रमाणपत्र, संशोधन प्रकल्प/लेख यांची प्रत इ.

AIIMS Nagpur Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत 50 पदांसाठी थेट भरतीची सुवर्णसंधी, अर्ज शुल्क आणि प्रक्रिया जाणून घ्या!

TISS Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • Google Form द्वारे आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन यावे.
  • मुलाखतीत उमेदवाराची बालहक्क, किशोर न्याय प्रणाली, प्रकल्प व्यवस्थापन, संशोधन व संवाद कौशल्ये तपासली जातील.
  • तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील संवादकौशल्य पाहिले जाईल.
  • मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड पात्रता, अनुभव आणि कामगिरीच्या आधारे केली जाईल.
  • उमेदवारांची अंतिम निवड व्यवस्थापन समिती ठरवेल.
  • या पदाची भरती तात्पुरती स्वरूपाची असल्यामुळे उमेदवारांच्या कामगिरीच्या मूल्यांकनावर आधारित असेल

TISS Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 26 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2025

TISS Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

SBI PO Bharti 2025: SBI मध्ये PO पदासाठी भरती जाहीर – अर्जाची प्रक्रिया, परीक्षा पद्धत, अंतिम तारीख जाणून घ्या.

TISS Mumbai Bharti 2025
TISS Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now