TMC Mumbai Bharti 2024: (Tata Memorial Center) Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे भरतीची सुवर्णसंधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

TMC Mumbai Bharti 2024 :: TMC (Tata Memorial Center) Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई या संस्थेकडून नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे. ही भरती संगणक नेटवर्क अभियंता (Computer Network Engineer.) या पदासाठी होत असून यामध्ये एकूण तीन ट्रेड आहेत.या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

या भरतीमध्ये उमेदवार हा थेट मुलाखतीद्वारे निवडला जाणार असून मुलाखतीचा दिनांक 4 डिसेंबर 2024 आहे .ही मुलाखत ऑफलाईन पद्धतीने होणार आहे . मुलाखतीचा पत्ता आणि या भरतीची सगळी माहिती खाली दिलेली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीची PDF वाचून मगच मुलाखतीसाठी हजर राहावे. TMC Mumbai Recruitment 2024

TMC Mumbai Bharti 2024 भरतीचे नाव:

  • TMC (Tata Memorial Center) Mumbai Recruitment 2024

TMC Mumbai Bharti 2024 पदाचे नाव:

  • संगणक नेटवर्क अभियंता (Computer Network Engineer.)
  • Discipline /Trade: Electronics, Computer Science, Electrical

TMC Mumbai Bharti 2024
TMC Mumbai Bharti 2024

TMC Mumbai Bharti 2024 नोकरीचे ठिकाण:

  • या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

TMC Mumbai Bharti 2024 अर्ज पद्धती:

  • या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन (मुलाखत) पध्दतीने अर्ज करायचा आहे.

TMC Mumbai Bharti 2024 मुलाखतीची तारीख:

  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2024 आहे.

TMC Mumbai Recruitment 2024 वेतन:

  • ₹35,000/- ते ₹45,000/- प्रति महिना
  • (शिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर).

TMC Mumbai Bharti 2024 वयोमर्यादा:

  • 36 वर्षांपर्यंत

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

NIOH Bharti 2024 : ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरतीची नवीन संधी !! आताच ऑनलाईन अर्ज करा.

TMC Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

  • शासन मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून Electronics / Computer Science / Electrical इत्यादी अभियांत्रिकीमध्ये किमान 55% गुणांसह तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • शासन मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून Electronics /Computer Science / Electrical इत्यादीमध्ये किमान 55% गुणांसह B.E. किंवा समकक्ष पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

TMC Mumbai Recruitment 2024 आवश्यक अनुभव/Required Experience :

  • उमेदवारांना Installing, configuring, troubleshooting and maintaining Local Area Network consisting L2,L3 switches, routers, Wireless technology & Next Generation Firewalls, Internet Proxy,Network Monitoring and Threat analysis या कामाचा कमीत कमी दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असावा.
  • network protocols, encryption, authentication mechanisms, VPN, 802.1X, RADIUS TACACS+ and Syslog server या विषयाचे उमेदवाराला सखोल ज्ञान असावे.

TMC Mumbai Bharti 2024 निवड प्रक्रिया:

या भरतीमध्ये मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखत प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्याची सगळी माहिती खाली दिलेली आहे.

  • वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांनी H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Road, Parel, Mumbai – 400012 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी आपले अपडेटेड रेझ्युमे, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
  • सर्व बाहेर गावावरुन येणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की निवासाची सुविधा प्रदान केली जाणार नाही.
  • उमेदवारांची संख्या अधिक असल्यास, MCQ TEST घेतली जाईल आणि जे उमेदवार MCQ TEST मध्ये पात्र होतील त्याच उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.

TMC Mumbai Bharti 2024 महत्वाच्या तारखा/Important Dates:

जाहिरात प्रसिद्ध झालेला दिनांक25 नोव्हेंबर 2024
मुलाखतीची तारीख4 डिसेंबर 2024

TMC Mumbai Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

📃 मूळपीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू,सरकारी नौकरीची सुवर्ण संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment