Union Bank Apprentice Bharti 2025: Union Bank of India (UBI Mumbai) मार्फत अप्रेंटिस पदाची भरती जाहीर! एकूण 2691 रिक्त पदे भरली जाणार.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Union Bank Apprentice Bharti 2025: Union Bank Apprentice Recruitment 2025. युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 मार्फत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 2691 रिक्त पदे भरण्यासाठी होणार आहे. या पदांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा एकूण १०० मार्क्सची असणार आहे. निवड झाल्यानंतर उमेदवाराने वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने अर्जासोबत कागदपत्रे स्व-स्वाक्षरी करून अपलोड करायची आहेत.

पदवी प्राप्त उमेदवार ही अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमार्फत डिजिटलरित्या कराराची ऑफर मिळेल. उमेदवाराने निवड झाल्यानंतर दिलेल्या वेळेत पोर्टलवर ऑफर स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे अर्ज भरतेवेळी दिलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.

या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Union Bank Apprentice Recruitment 2025: Union Bank of India has announced recruitment for apprentice positions. This recruitment will fill a total of 2691 vacant positions throughout Maharashtra. Selection for these positions will be through written examination and interview. The written exam will be for a total of 100 marks. After selection, candidates must provide a medical certificate. Also, candidates need to self-attest and upload documents along with their application.

Graduates are eligible to apply. Selected candidates will receive a digital contract offer from the bank. Candidates must accept the offer on the portal within the given timeframe after selection. Therefore, the mobile number and email ID provided during application should be active.

Applications for these positions need to be submitted online. The last date for application is March 5, 2025. Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before applying.

Union Bank Apprentice Bharti 2025: इतर माहिती

एकूण जागा – 2691 पदे
पदाचे नाव – अप्रेंटिस

पदाचे नावअप्रेंटिस
शैक्षणिक पात्रतापदवीधर
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
union bank logo | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Union Bank Apprentice Bharti 2025: वयोमर्यादा


20 वर्षे ते 28 वर्षे.

Union Bank Apprentice Bharti 2025: शैक्षणिक पात्रता


कोणत्याही शाखेची पदवी

Union Bank Apprentice Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


संपूर्ण महाराष्ट्र

Union Bank Apprentice Bharti 2025: वेतन


रु. 15,000/- दरमहा

Union Bank Apprentice Bharti 2025: अनुभव

आवश्यकत नाही पण अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

बँक ऑफ इंडिया मुंबई भरती, वेतनश्रेणी 64 हजार रुपये आजच अर्ज करा!!!

Union Bank Apprentice Bharti 2025: अर्ज शुल्क

सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी – रु. 800.00 + GST
महिला उमेदवारांसाठी – रु. 600.00 + GST
SC/ST उमेदवारांसाठी – रु. 600.00 + GST
PWBDउमेदवारांसाठी- रु. 400.00 + GST

Union Bank Apprentice Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी NATS पोर्टलवर लॉगिन करून Union Bank of India च्या अप्रेंटिसशिप क्लिक करा.
  • अर्ज केल्यानंतर NATS Enrolment ID नोंदवा, कारण नंतर त्याची गरज लागू शकते.
  • अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांस BFSI SSC (info@bfsissc.com) कडून ईमेल मिळेल, जिथे काही अतिरिक्त माहिती भरावी लागेल
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • अर्ज शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरायचे आहे.
  • पेमेंट भरून झाल्यास ई-रसीद ईमेलवर मिळेल.
  • पेमेंट अयशस्वी झाल्यास पुन्हा ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा.

Union Bank Apprentice Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • 10वी चे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • 12वी चे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • पदवीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखल
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) (लागू असल्यास)
  • दिव्यांग उमेदवारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (निवड झाल्यानंतर आवश्यक)
  • टीप – सर्व कागदपत्रे उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करावीत.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Union Bank Apprentice Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • निवड प्रक्रिया मुलाखत व लेखी परीक्षेच्या स्वरूपात होईल.
  • ही परीक्षा एकूण १०० गुणांची व १ तासाची असेल.
  • त्यांनतर वेटिंग लिस्ट जाहीर केली जाईल.
  • जे उमेदवारांचे वेटिंग लिस्ट नाव असेल त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
  • अंतिम निवडीसाठी मुलाखत घेतली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमार्फत डिजिटलरित्या कराराची ऑफर मिळेल.
  • दिलेल्या कालावधीत पोर्टलवर ऑफर स्वीकारणे बंधनकारक.आहे.

परीक्षेचे स्वरूप

क्रमांकविषयप्रश्नसंख्यागुण
1सामान्य / आर्थिक जागरूकता2525
2सामान्य इंग्रजी2525
3गणित व तर्कशक्ती क्षमता2525
4संगणक ज्ञान2525
एकूण100100

Union Bank Apprentice Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 19 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2025


Union Bank Apprentice Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
📃 मूळ पीडीएफ जाहिरातइथे क्लिक करा
🌐 Online अर्जथे क्लिक करा

Maharashtra Institute of Pharmaceutical Science Bharti 2025, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स लातूर मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, आजच अर्ज करा!!!

Union Bank Apprentice Bharti 2025
Union Bank Apprentice Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment