WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
UPSC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या जर शोधा तुम्ही असाल तर मित्रांनो तुमच्या शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून असेल तर पदवीधर असेल तर तुमच्यासाठी देशातील यूपीएससी मार्फत या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत . भरती साठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत . विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकतात पात्र असणार आहेत .

भरतीचे नाव | यूपीएससी भरती 2024 |
पदाचे नाव | सहसचिव ,संचालक, उपाधीक्षक, केबिन सुरक्षा निरीक्षक |
पदसंख्या | 127 जागा |
वयोमर्यादा | 32 ते 55 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 सप्टेंबर 2024 |
UPSC Bharti 2024 : यूपीएससी 2024 परीक्षेचा आढावा…
- केंद्रीय सेवेसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी नागरिक सेवा परीक्षा आयोजित करते ही परीक्षा आयएएस परीक्षा म्हणून प्रसिद्ध आहे .
- आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात यूपीएससी 2024 ची परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते प्रीलीम मुख्य आणि मुलाखत. प्रीलिम्स हे मुळात बहुसंख्य उमेदवारांना फिल्टर करण्यासाठी असतात.
- तर अंतिम क्रमवारी चे गणना करण्यासाठी पर्सनॅलिटी इंटरव्यू मेन चे गुण विचारात घेतले जातात परीक्षेचे टप्पे अभ्यासक्रम पुस्तके रणनीती इत्यादी इ येथे मिळू शकतात .UPSC Bharti 2024
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अलीकडे यूपीएससी 2024 परीक्षा दिन दिग्दर्शिका यांच्या अधिकृत वेबसाईट यूपीएससी गव्हर्मेंट प्रकाशित केले आहे तसेच यूपीएससी परीक्षा कॅलेंडर 2024 मध्ये अधिसूचना ऑनलाईन नोंदणी आणि परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत यूपीएससी 2024 परीक्षेची तयारी करीत असल्यास हे कॅलेंडर एक मौल्यवान संसाधन आहे .
- यूपीएससी दरवर्षी तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा आयोजित करते प्राथमिक मुख्य आणि मुलाखत ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर तयारी आवश्यक असते.
यूपीएससी भरती बद्दल सविस्तर माहिती..
- यूपीएससी भरतीमध्ये सहसचिव संचालक उपसचिव उपअधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ केबिन सुरक्षा निरीक्षक या पदांसाठी भरती होणार आहे .UPSC Bharti 2024
- तसेच एकूण 127 जागा रिक्त आहेत शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तसेच यूपीएससी परीक्षेसाठी पदवीधर असणे देखील आवश्यक आहे .
- अर्ज पद्धत ही ऑनलाइन प्रकारे करायचे आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
भरती मध्ये कोणत्या पदासाठी किती पद संख्या आहेत ?
- यूपीएससी भरतीमध्ये सहसचिव या पदासाठी 10 जागा आहेत तसेच संचालक आणि उपसचिव या पदासाठी 35 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत .
- उपाधिक्षक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ या पदासाठी 67 जागा रिक्त झालेल्या आहेत केबिन सुरक्षा निरीक्षण 15 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत .
यूपीएससी भरती मध्ये कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे ?
- सहसचिव या पदासाठी डिग्री, तसेच डी बी टेक ,पोस्ट ग्रॅज्युएशन, डिग्री एम एस सी ,एमबीए ,मास्टर डिग्री ,एमटेक, हेच सहसचिव या पदासाठी पात्रता आहे .UPSC Bharti 2024
- तसेच संचालक उपसचिव या पदासाठी सीएस आयसीडब्ल्यूए, सी एम ए एलबी डिग्री, बी टेक मास्टर डिग्री, एम एस सी, एम सी एच डी हे संचालक आणि उपसंचालक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे.
- तसेच उपाधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ या पदासाठी मास्टर डिग्री .पोस्ट ग्रॅज्युएशन. हे पद आहे तसेच केबिन सुरक्षा निरीक्षक या पदासाठी 12 वी असणे आवश्यक आहे.
खालील पदांसाठी शैक्षणिक पात्रता व तपशील खालीलप्रमाणे आहे:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहसचिव | पदवी, बीई/ बी.टेक, पदव्युत्तर पदवी, एम.एससी, एमबीए, पीजीडीएम, मास्टर्स डिग्री, एमई/ एम.टेक |
संचालक/उपसचिव | सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, सीएमए, एलएलबी, पदवी, बीई/ बी.टेक, मास्टर्स डिग्री, एम.एससी, एमफिल, पीएचडी |
उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ | मास्टर्स डिग्री, पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा |
केबिन सुरक्षा निरीक्षक | 12वी उत्तीर्ण |
यूपीएससी परीक्षा 2024 चा प्रीलीम पॅटर्न कसा आहे ?
- यूपीएससी प्रीलिम्स हा यूपीएससी 2024 परीक्षेचा पहिला टप्पा आहे आणि त्यात दोन वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात सामान्य अध्ययन आणि सामान्य अध्ययन हे पेपर एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये ऑफलाइन पद्धतीने घेतली जातात.
- प्राथमिक फेरी ही स्त्रीलिंग चाचणी असते आणि ती फक्त पात्रता फेरी म्हणून काम करते या टप्प्यात मिळालेले गुण अंतिम गुणवत्तेच्या गणनेच्या मध्ये समाविष्ट केलेले नाहीत .
- यूपीएससी प्रीलिम्स व परीक्षेसाठी कट ऑफ कर ठरवण्यासाठी सामान्य अध्ययन पेपर वन मधील गुण महत्त्वपूर्ण आहेत सी एस ए टी या एक पात्रता घटक म्हणून काम करते .
- उमेदवारांना यूपीएससी प्रीलिम्स निकालात गुणवत्तेसाठी विचारात घेण्यासाठी किमान 33% 60 गुणांची 66 गुणांच्या समतुल्य गुण प्राप्त करणे आवश्यक आहे उमेदवाराने मूल्यमापनाच्या उद्देशाने दोन्ही पेपर परीक्षांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे जर उमेदवार पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपर मध्ये उपस्थित नसेल तर त्याला अपात्र घोषित केले जाईल.
उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! पवन हंस लिमिटेड 75 रिक्त पदांची भरती
यूपीएससी 2024 परीक्षेचा मुख्य नमुना कसा असतो ?
- सर्वप्रथम यूपीएससी मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सिद्धांत आधारित नऊ पेपर समाविष्ट आहे .
- जे सर्व वर्णनात्मक आहेत या नऊ पेपर पैकी सात पेपर गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारण्यात घेतले जातील यूपीएससी मेन चा भाग म्हणून उमेदवारा एक एक पर्यायी विषय निवडणे आवश्यक आहे .
- सर्व उमेदवारांचे निबंध सामान्य अभ्यास आणि पर्यायी विषयक एकाच वेळी त्यांच्या भारतीय भाषा आणि इंग्रजी या विषयावरील पात्रता पेपर चे मूल्यांकन केले जाईल .
- भारतीय भाषा मध्ये 25% आणि इंग्रजी मध्ये 25% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निबंध सामान्य अध्ययन आणि पर्यायी विषयावरील पेपर विचारात घेतले जातील.UPSC Bharti 2024

यूपीएससी 2024 परीक्षा मध्ये व्यक्तिमत्व मुलाखत कशी असते ?
- आवश्यक कट ऑफ गुणांसह यूपीएससी 2024 परीक्षेचा मुख्य टप्पा यशस्वी रित्या पार करणारे उमेदवार अंतिम टप्प्यात जातात यूपीएससी बोर्ड सदस्या द्वारे आयोजित व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत फेरी आहे.
- जया टप्प्यासाठी पात्र ठरतील त्यांना मंडळाच्या सदस्यांची समोरासमोर चर्चेसाठी आयोगाकडून ही समस्या प्राप्त होईल मुलाखती दरम्यान मंडळ उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे मूल्यांकन करते आणि त्यांचे छंद चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि परिस्थितीजन्य प्रश्नांची संबंधित प्रश्न विचारते.UPSC Bharti 2024
- यूपीएससी 2024 परीक्षा उमेदवाराची पात्रता निकष खूप कमी ठेवण्यात आलेले आहे अभियांत्रिकी सेवी सारख्या विशिष्ट सेवेच्या तुलनेत लाखो उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करतात आयएएस परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार त्याला दोन प्रकारचे निकष पूर्ण करावे लागतात कशी आणि शैक्षणिक निकष उमेदवार किती प्रयत्न करू शकतो शारीरिक पात्रता आणि नागरिकत्वाचे निकष यावर मर्यादा घालण्यात आलेले आहेत.
यूपीएससी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ओट्यावर भरण्यासाठी उमेदवाराला यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- पोर्टलवर स्वतःची नोंदणी करण्यासाठी नवीन उमेदवाराला नवीन नोंदी टॅबवर क्लिक करावी लागेल.
- उमेदवाराची वैयक्तिक तपशील जसे की नाव पालकांचे नाव पत्ता इत्यादी भरणे आवश्यक आहे.
- यशस्वी नोंदणीनंतर उमेदवाराला त्यांच्या यशस्वी नोंदणीची सूचना प्राप्त होईल.
- यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे थेट ओ टी आर पोर्टलवर अर्ज करू शकतो.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | https://shorturl.at/ghnL3 |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | https://shorturl.at/aDUW1 |
अधिकृत वेबसाईट | https://upsc.gov.in/ |
यूपीएससी भरती 2024 साठी किती जागा रिक्त आहेत ?
यूपीएससी भरती 2024 साठी 127 जागा रिक्त आहेत.
युपीएससी भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?
यूपीएससी भरती 2024 साठी वयोमर्यादा 32 ते 55 वर्षे आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now