UPSC Bharti 2025: UPSC अंतर्गत 40 रिक्त जागांची भरती! अधिक माहिती जाणून घ्या.. आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

UPSC Bharti 2025: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत शास्त्रज्ञ-ब, वैज्ञानिक अधिकारी, प्राध्यापक, व्याख्याता, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. तसेच अर्ज भरताना वैध ईमेल आयडी द्यावा. कारण सर्व संवाद प्रक्रिया ई-मेलद्वारे केली जाते. अर्ज भरल्यानंतर प्रिंटआऊट घ्यावी. मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांची तपासणी केली जाते तेव्हा प्रिंट आऊट ही गरजेची आहे. उमेदवाराची निवड चाचणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. त्यानंतर आयोग निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर करते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे.शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच अपूर्ण अर्ज किंवा कागदपत्रे जोडलेले नसल्यास अर्ज रद्द केला जाईल. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

UPSC Recruitment 2025

Union Public Service Commission (UPSC) has announced recruitment for the posts of Scientist-B, Scientific Officer, Professor, Lecturer, Technical Officer, Training Officer, Senior Veterinary Officer. This recruitment will be done to fill a total of 40 vacancies. For this, the candidate must have experience. Apply online.

All the necessary documents should be scanned and uploaded in PDF format along with the application. Also, a valid email ID should be provided while filling the application. Because all the communication process is done through email. After filling the application, a printout should be taken. A printout is required when the documents are checked at the time of interview. The selection of the candidate is done through a test exam and interview. After that, the commission announces the list of selected candidates.

The last date for applying is 15 May 2025. Applications submitted after the last date will not be considered. Also, incomplete applications or documents not attached will be rejected. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

UPSC Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – शास्त्रज्ञ-ब, वैज्ञानिक अधिकारी, प्राध्यापक, व्याख्याता, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी
  • एकूण जागा – 40 जागा

पदाचे नावपदसंख्या
वैज्ञानिक-ब (विद्युत)1
वैज्ञानिक अधिकारी (विद्युत)3
वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिक)1
प्राध्यापक (साखर तंत्रज्ञान)1
अध्यापक (साखर अभियांत्रिकी)1
तांत्रिक अधिकारी (वनशास्त्र) ग्रेड II3
वैज्ञानिक-ब (बलिस्टिक्स)1
वैज्ञानिक-ब (जीवशास्त्र)2
वैज्ञानिक-ब (रसायनशास्त्र)1
वैज्ञानिक-ब (दस्तऐवज)1
प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण वगळून) (वेल्डर)9
वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी16

UPSC Civil Services Bharti 2025
UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक-ब (विद्युत)बीई/बी.टेक, पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक अधिकारी (विद्युत)पदवी, बीई/बी.टेक, पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिक)पदवी, पदव्युत्तर पदवी
प्राध्यापक (साखर तंत्रज्ञान)पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा
अध्यापक (साखर अभियांत्रिकी)
पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा
तांत्रिक अधिकारी (वनशास्त्र) ग्रेड IIपदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक-ब (बलिस्टिक्स)पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक-ब (जीवशास्त्र)बीई/बी.टेक, पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक-ब (रसायनशास्त्र)पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक-ब (दस्तऐवज)
पदव्युत्तर पदवी
प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण वगळून) (वेल्डर)डिप्लोमा, पदवी
वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारीडिप्लोमा, पदवी

UPSC Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे ते 40 वर्षे

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

UPSC Bharti 2025: अनुभव

  • प्रगत विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात लॅबमधील एक वर्षाचा अनुभव
    किंवा
  • मोटर्स, स्विचगिअर्स, दिवे व फोटोमेट्री, बॅटऱ्या, केबल्स, विद्युत उपकरणे इत्यादींची टेस्ट व डेव्हलपमेंट या क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव
  • किंवा
  • भारतीय मानक संस्था (ISI), आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO), किंवा आंतरराष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी आयोग (IEC) च्या मानदंडांनुसार विद्युत मापन उपकरणे आणि साधनांचे कॅलिब्रेशन करण्याचा अनुभव.

UPSC Bharti 2025: वेतन

  • 7वा वेतन आयोगानुसार Level-10 पे मॅट्रिक्स

UPSC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाईटवर जाऊन प्रोफाइल तयार करावे त्यानंतर अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून उमेदवारांस संपर्क साधला जाईल.
  • अर्ज भरून झाल्यानांतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.

Union Bank of India Bharti 2025, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा

UPSC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • 10वीचे प्रमाणपत्र
  • 12वीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स कार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र)
  • अनुभव प्रमाणपत्र (संस्थेच्या प्रमुखाकडून दिलेले असावे)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
  • संबंधित अपंगत्वासाठी किमान 3 डॉक्टरांची समिती आवश्यक.

UPSC Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य (General) / इतर मागासवर्गीय (OBC) / आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी रु.25/-
  • अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / दिव्यांग (PwBD) / सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

UPSC Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाची निवड प्रक्रिया चाचणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल.
  • ज्या उमेदवार चाचणी परीक्षेमध्ये यशस्वी झाले असतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीचे आणि चाचणी परीक्षेचे एकूण गुण मिळून उमेदवाराची निवड केली जाईल.
  • आयोग अंतिम निवड यादी जाहीर करेल.
  • मुलाखतीच्या वेळी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

UPSC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 26 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2025

UPSC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

MPSC Group A Bharti 2025: MPSC अंतर्गत ‘पशुधन विकास अधिकारी’ या पदासाठी 2795 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी.

UPSC Bharti 2025
UPSC Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment