UPSC Nursing Officer Bharti 2024:: UPSC Nursing Officer recruitment 2024 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने 2024 साठी 1930 नर्सिंग ऑफिसर पदांच्या भरतीची घोषणा केली होती यामध्ये मुदतवाढ झाली आहे. ही भरती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) केली जाणार आहे.
या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना योग्य शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि शारीरिक मानकांची आवश्यकता असेल. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, उच्च दर्जाचे आरोग्य सेवा प्रदान करण्याचे कार्य देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयात नर्सिंग टीमचे नेतृत्व, रुग्णांची देखभाल आणि रोगी सेवा यासारखी महत्त्वाची जबाबदाऱ्या असतील.
नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करण्याची इच्छुक उमेदवारांनी त्वरित Apply करा.

UPSC Nursing Officer Bharti 2024 इतर माहिती
पद – नर्सिंग ऑफिसर
एकूण जागा – 1930
UPSC Nursing Officer Bharti 2024 कर्तव्ये
- रूग्णांची काळजी घेणे.
- रूग्णांना तज्ज्ञ बेडसाइड केअर देणे आणि यांसारख्या क्षेत्रात विशेष तांत्रिक कर्तव्ये पार पाडणे.
- ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, क्लिनिकल स्पेशालिटी, नर्सरी, आयसीयू/सीसीयू/लेबर रूम इ. रुग्णांना योग्य प्रवेश, हस्तांतरण आणि डिस्चार्ज सुनिश्चित करणे, रुग्णांमधील बदलांचे निरीक्षण करणे.
- दररोज बेड तयार करणे, तापमान, नाडी, बीपी चेक करणे.
- औषधे आणि इंजेक्शन्स रुग्णांना वेळेवर देणे.
- I/V कॅन्युला लावणे व दुरुस्त करणे, तसेच रक्त नमुने काढून तपासणीसाठी पाठवणे.
- शेड्यूल औषधांच्या नोंदी ठेवणे.
- उपकरणे आणि आपत्कालीन ट्रेची व्यवस्थितता आणि निर्जंतुकीकरण सुनिश्चित करणे.
- शिकवण्याशी संबंधित कर्तव्ये व वरिष्ठांनी दिलेली इतर जबाबदाऱ्या पार पाडणे.
UPSC Nursing Officer Bharti 2024 वयोमर्यादा
30-40 वर्षे
UPSC Nursing Officer Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- डिप्लोमा B.Sc,
- नर्सिंग/ B.Sc. नर्सिंग/पोस्ट बेसिक B.Sc. नर्सिंग असणे आवश्यक आहे.
नवनवीन update साठी :: Click Here
UPSC Nursing Officer Bharti 2024 वेतन
पे मॅट्रिक्स स्तरानुसार – ७ (रु.42300/- ते 63300/-)
UPSC Nursing Officer Bharti 2024 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
UPSC Nursing Officer Bharti 2024 अर्ज शुल्क
- सामान्य, OBC, EWS – रु 25
- SC/ST, PWD मोफत
UPSC Nursing Officer recruitment 2024 निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
UPSC Nursing Officer recruitment 2024 परीक्षेचा नमुना
- परीक्षा दोन तासांची असेल.
- परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील.
- परीक्षा इंग्रजी माध्यमात असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.
UPSC Nursing Officer recruitment 2024 महत्त्वाच्या तारीख
अर्ज पुन्हा सुरू केलेली तारीख – 25 नोव्हेंबर 2024
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2024
महत्त्वाच्या लिंक्स
मूळपीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
Online अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |