12 वी पास आणि पदवीधरांसाठी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत नोकरीची मोठी संधी : Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी आणि क्रेडिट अधिकारी तसेच शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवार यांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तसेच मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत .इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे .मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2024 ही आहे तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रकाश प्रकाशित करण्यात आलेले आहे .तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे .

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

अर्ज पद्धत भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हीदेखील इच्छुक असाल तर लवकरात लवकर जाहिरात पीडीएफ वाचून मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. सर्व कागदपत्रे देखील सबमिट करायचे आहेत. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी आणि क्रेडिट अधिकारी तसेच शाखा व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी किंवा मुलाखती हजर राहण्यासाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत दोन दिवस मुदत असणार आहे .मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व परीक्षा शुल्क याचे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती बद्दल सविस्तर माहिती …

  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी आणि क्रेडिट अधिकारी तसेच शाखा व्यवस्थापक पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादा 34 वर्षे देण्यात आलेली आहे तसेच सदरील भरतीची निवड प्रक्रिया ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .
  • मुलाखतीचा पत्ता देण्यात आलेला आहे मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर ते उमेदवार 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुलाखत देऊन अर्ज करू शकतात. Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

भरतीचे नाव
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, शाखा व्यवस्थापक
वयोमर्यादा 34 वर्ष
शैक्षणिक पात्रता पदानुसार
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे ?

  • उत्कर्षा स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत होणाऱ्या क्रेडिट अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी तसेच शाखा व्यवस्थापक पदाच्या ज्या जागा रिक्त भरलेल्या जाणार आहेत .
  • या पदांसाठी प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी या पदासाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे आणि क्रेडिट अधिकारी या पदासाठी देखील 12 वी पास असणे आवश्यक आहे तसेच शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • जर उमेदवार पदवीधर नसेल तर शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज करू शकणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायचे आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 या सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करू शकता आणि चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकतात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी हे सर्व वरील कागदपत्रे आवश्यक आहेत .तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महाराष्ट्रातील युवकांना 10 हजार जागांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी अर्ज सुरू

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत म्हणजेच उमेदवारांनी स्वतः दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
  • तसेच उमेदवारांना जर नोकरीची संधी हवी असेल तर त्यांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहणे आवश्यक आहे.
  • विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरून अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्क टॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 4 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहणे आणि अर्ज करणे आवश्यक आहे.
  • विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य तिथे भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्ड डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे तुम्हाला दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणारी असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.
  • एकदा सबमिट झाले याचे उमेदवार करू शकतो एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. Utkarsh Small Finance Bank Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/dwEPZ
अधिकृत वेबसाईट
https://www.utkarsh.bank/

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी वयोमर्यादा 34 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी शाखा व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे ?

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरतीसाठी शाखा व्यवस्थापक पदासाठी किमान उमेदवारास पदवीधर असणे आवश्यक आहे.

Leave a Comment