Van Vaibhav shikshan Mandal Aheri Gadchiroli Bharti 2025 वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखत आयोजित केली आहे, या मध्ये Primary Education Servant, Cook आणि Handyman(कामाठी) हे तीन पदे भरली जाणार आहे, या तीन पदासाठी एकूण ०३ रिक्त जागा आहे.
वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, सोबतच भरतीच्या जाहिरातीचा आडवा घेणे आवश्यक आहे.
मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीची तयारी, वेळ आणि ठिकाण खाली दिलेले आहे, तरी मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहावे.
Van Vaibhav shikshan Mandal Aheri Gadchiroli Bharti 2025
भरती विभाग
Vanvaibhav shikshan Mandal Aheri, Gadchiroli
पदाचे नाव
Primary Education Servant, Cook, Handyman
एकूण रिक्त जागा
०३
शैक्षणिक पात्रता
HSC, D.Ed
नोकरीचे ठिकाण
गडचिरोली
अर्ज करण्याची पद्धत
Walk In Interview
Van Vaibhav shikshan Mandal Aheri Gadchiroli Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव
रिक्त जागा
Primary Education Servant,
०१
Cook
०१
Handyman
०१
Van Vaibhav shikshan Mandal Aheri Gadchiroli Bharti 2025 Education Qualification