Van Vibhag Amravati Bharti 2025, वन विभाग अमरावती मध्ये “या” रिक्त पदासाठी भरती. आजच अर्ज करा!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Van Vibhag Amravati Bharti 2025 ::Van Vibhag Amravati Recruitment 2025
वन विभाग अमरावती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने Biologist/जीवशास्त्रज्ञ हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण रिक्त जागा ०१ आहे.

तरी पात्र आणि अनुभव असलेल्या उमेदवारासाठी उत्तम सांधी आहे, लवकरात लवकर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा, अर्ज सादर करताना भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, तसेच मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा.

Van Vibhag Amravati Recruitment 2025

The Forest Department, Amravati, has organized a recruitment process to fill vacant positions. In this recruitment, the position of Biologist will be filled on a contractual basis. There is a total of 1 vacant post for this position.

This is an excellent opportunity for eligible and experienced candidates. Submit your application as soon as possible before the last date. While submitting the application, it is necessary to refer to the recruitment advertisement.

Details on how to apply, the recruitment advertisement, and the address for submitting the application are given below. Additionally, information regarding the interview, its location, and time is also provided below. Submit your application before the final date.

Van Vibhag Amravati Bharti 2025

भरती विभागVan Vibhag Amravati
नोकरी प्रकारकंत्राटी पद्धतीने
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावBiologist
एकूण रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताPhD In Zoology
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttps://mahaforest.gov.in/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Van Vibhag Amravati Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Biologist०१

Van Vibhag Amravati Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Biologist🔹Phd in Zoology
🔹 Experience

Van Vibhag Amravati Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Biologist३५ वर्षा पर्यंत

Van Vibhag Amravati Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Biologist₹ ३०,००० /- +
TA ₹ ५०००
= ₹ ३५,०००

Vanvibhag Bharti 2024
Van Vibhag Amravati Bharti 2025

Van Vibhag Amravati Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Biologistअमरावती

Van Vibhag Amravati Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल वर अर्ज सादर करावा.
🔹अंतिम तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹अर्ज सादर करताना भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.

Van Vibhag Amravati Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल.

Van Vibhag Amravati Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१४ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२५
मुलाखतीची तारीख२२ जानेवारी २०२५

Ordnance Factory Varangaon Bharti 2025, ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव मध्ये १०० रिक्त जागा, आजच अर्ज करा!!.

Van Vibhag Amravati Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
📨 ईमेल आयडीdycfmelghatwest@mahaforest.gov.in
🌐 अधिकृत वेबसाईट https://mahaforest.gov.in/

Van Vibhag Amravati Recruitment 2025 मुलखात / Interview

मुलाखतीची तारीख२२ जानेवारी २०२५
मुलाखतीची वेळनमूद केलेला नाही
मुलाखतीचे ठिकाणDeputy Conservator of Forests, Melghat Regional Forest Department, Parthwada, Tal. Achalpur, Dist. Amravati

Van Vibhag Amravati Bharti 2025
Van Vibhag Amravati Bharti 2025

Van Vibhag Amravati Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा ईमेल

🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल :-dycfmelghatwest@mahaforest.gov.in

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025, MHADA मध्ये रिक्त जागा भरती,वेतन :₹ 50,000/-प्रतिमहिना.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment