Van Vibhag Bharti 2024, महाराष्ट्र वनविभाग भरती 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Van Vibhag Bharti 2024 :- महाराष्ट्र वनविभाग बुलढाणा येथे कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरली जाणार आहे, या भरती मध्ये कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक ही दोन पदे भरण्यासाठी आँनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

या भरती मध्ये एकूण ०२ रिक्त जागा भरल्या जाणार आहे, तरी पात्र उमेदवारांनी आपल्या पात्रते नुसार पदासाठी अर्ज करावे, भरती बदल आणि अर्ज कसा करावा या बदल सर्व माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात देखील खाली दिलेली आहे.

Van Vibhag Bharti 2024

भरती विभागमहाराष्ट्र वनविभाग
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा०२
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन / ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता / Education Qualificationपदा नुसार विविध
नोकरीचे ठिकाणबुलढाणा

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

VanVibhag Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी०१
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक०१
एकूण०२

Van Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारीBVsc / MVsc
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यकBSc in Zoology

Van Vibhag Bharti 2024
Van Vibhag Bharti 2024

अनुभव / Experience

पदाचे नाव अनुभव
कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी वन विभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक वन विभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे

VanVibhag Bharti 2024 मानधन / Salary :-

पदाचे नावमानधन
कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी₹ ५०,००० /-
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक₹ २०,००० /-

VanVibhag Bharti 2024 नोकरीचा कालावधी / Contract Period :-

पदाचे नाव नोकरीचा कालावधी
कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी११ महिने
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक११ महिने

VanVibhag Bharti 2024 परिक्षा फी / Examination Fee :-

CategoryFee
ST/ SCफी नाही
OBC / Generalफी नाही

Van Vibhag Bharti 2024 नोकरीचे ठिकाण :-

मुख्यालयमौजे जनुना, ता. खामगांव, जि. बुलढाणा.
कामाचे कार्यक्षेत्रमौजे जनुना, ता. खामगांव येथे वन्यप्राणी अपंगालय व बुलढाणा जिल्हा संपुर्ण क्षेत्र राहील.

Van Vibhag Bharti 2024 अर्ज कसा करावा :-

🔹 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा Email द्वारे अर्ज पाठवू शकतात.
🔹उमेदवारांनी त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शिक्षण , मोबाईल नंबर आणि Experiance Certificate नमूद करून अर्ज पाठवावा ( Resume, Biodata, C.V)
🔹 ही सर्व कागद पत्रे खाली दिलेल्या पत्त्या वर किंवा ईमेल आयडी वर अंतिम तारखेच्या आत पाठवावे

Van Vibhag Bharti 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process :-

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती ( interview ) द्वारे केली जाईल

Van Vibhag Bharti 2024 मुलखात / Interview :-

मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०२४
मुलाखतीची वेळ११ :००
मुलाखतीचा पत्तावनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001.
🔹नोट :- मुलाखतीला येताना शैक्षणिक कागदपत्रे आणि बाकी सर्व मूळ कागद पत्रे सोबत आणावी.

Van Vibhag Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा/ Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरूवात सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख१८ डिसेंबर २०२४
मुलाखतीची तारीख२३ डिसेंबर २०२४

Van Vibhag Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important links :-

📃जाहिरातईथे क्लिक करा
📨 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडीdycfbuldana@mahaforest.gov.in

मुंबई पोर्ट ट्रस्ट, बंदर प्राधिकरण मध्ये 10 रिक्त पदांची भरती ! अधिक माहिती जाणून घ्या.

Van Vibhag Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹वनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment