Van Vibhag Gadchiroli Bharti 2025, वन विभाग गडचिरोली मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखत आयोजित.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 : Maha Forest Gadchiroli Bharti 2025
वन विभाग गडचिरोली मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखत आयोजित केली आहे, या मध्ये Biologist / जीवशास्त्रज्ञ या पदासाठी मुलाखत आयोजित केली आहे, या पदासाठी एकूण ०१ रिक्त जागा आहे.

Biologist हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत मुलाखतीला उपस्थीत राहावे.

मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण खाली दिलेले आहे, मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहावे, भरतीची जाहिरात बघूनच मुलाखतीला उपस्थीत राहावे, मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025

भरती विभागVan Vibhag Gadchiroli
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
(Goverment Job)
कंत्राटी पद्धतीने
भरती श्रेणीराज्य सरकार
(State Government)
पदाचे नावBiologist
एकूण रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताBSC
अर्ज करण्याची पद्धतwalk In Interview
अधिकृत वेबसाईटhttps://mahaforest.gov.in/

Vanvibhag Bharti 2024
Van Vibhag Gadchiroli Recruitment 2025

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Biologist०१

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Biologist“B.V.Sc./ B.Sc. Degree in Zoology”

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
Biologist४० वर्षा पर्यंत

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2025 वेतनश्रेणी / salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Biologist₹ ३०,००० /-

Maha Forest Gadchiroli Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नाव नोकरीचे ठिकाण
Biologistगडचिरोली

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 थेट मुलाखत
🔹मुलाखतीला येताना सोबत आवश्यक कागदपत्र आणावे
🔹भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

Maha Forest Gadchiroli Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹interview द्वारे निवड केली जाईल.

Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Bharti 2025 :: महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक मध्ये विविध जागांसाठी भरती आजच अर्ज करा.

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

मुलाखतीची तारीख१७ जानेवारी २०२५

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025
Van Vibhag Gadchiroli Bharti 2025

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mahaforest.gov.in/

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2025 मुलखात / interview

मुलाखतीची तारीख१७ जानेवारी २०२५
मुलाखतीची वेळ दुपारी १२:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाणOffice of the Conservator of Forests, Gadchiroli Forest Department, Gadchiroli, Potegaon Road, Tah. District Gadchiroli Pin 442605.

Nath Valley School Bharti 2025, नाथ व्हॅली स्कूल मध्ये विविध पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment